मुख्यपृष्ठ Quizzes Computer Quiz कॉम्प्युटर फंडामेंटल | प्रश्नसंच 01 कॉम्प्युटर फंडामेंटल | प्रश्नसंच 01February 1, 2023 Fundamental of Computer Quiz Marathi | 01 01. कॉम्प्युटरच्या कार्य पद्धती नुसार कोणकोणते प्रकार पडतात ? 1. सुपर कॉम्प्युटर 2. डिजीटल कॉम्प्युटर 3. मायक्रो कॉम्प्युटर 4. 2. मेनफ्रेम कॉम्प्युटर 1. ॲनालॉग कॉम्प्युटर 2. डिजीटल कॉम्प्युटर 3. हायब्रिड कॉम्प्युटर 4. मेनफ्रेम कॉम्प्युटर 1. सुपर कॉम्प्युटर 2. मेनफ्रेम कॉम्प्युटर 3. मिनी/मिडरेंज कॉम्प्युटर 4. मायक्रो कॉम्प्युटर 1.लॅपटॉप कॉम्प्युटर 2.डिजीटल कॉम्प्युटर 3.हायब्रिड कॉम्प्युटर 4. मायक्रो कॉम्प्युटर 02. एका कॉम्प्युटरचा वापर फक्त एकच वापरकर्ता/युझर करत असेल तर कॉम्प्युटर वापरण्याच्या या पद्धतीला काय म्हणतात. सिंगल युझर मल्टी कॉम्प्युटिंग मल्टी युझर मल्टी टास्कींग 03. ... , ... व ... या तिन स्तरावर कॉम्प्युटर कार्य करतो. वर्किंग थिकींग व आउटपुट इनपुट, प्रोसेस व आऊटपुट कॅलक्युलेटिंग प्रोसेस व आउटपुट या पर्यायापैकी एकही नाही 04. मायक्रो कॉम्प्युटरचा वापर वयक्तीक कार्यासाठी केला जातो म्हणुन या प्रकारच्या कॉम्प्युटरला .... असे देखिल म्हणतात. प्रायव्हेट कॉम्प्युटर मिनी कॉम्प्युटर मिडरेंज कॉम्प्युटर पर्सनल कॉम्प्युटर 05. वर्ड प्रोसेसिंग, डेटाबेस मॅनेजमेंट, डेस्कटॉप पब्लीशिंग व दैनंदिन हिशोबासाठी सर्वसाधारणपणे पर्सनल म्हणजेच डेस्कटॉप या प्रकारची कॉम्प्युटर वापरली जातात. बरोबर चुक 06. सुपर कॉम्प्युटर हे शक्तीशाली स्वरुपाचे कॉम्प्युटर आहे. तसेच .... व .... तंत्रज्ञानाने युक्त असतात. सिंगल युझर व मल्टी कॉम्प्युटिंग मल्टी टास्कींग व सिंगल युझर मल्टी युझर व मल्टी टास्कींग मल्टी कॉम्प्युटिंग व मल्टी युझर 07. कॉम्प्युटरचा आकार व क्षमतेनुसार कोणकोणते प्रकार पडतात ? 1. सुपर कॉम्प्युटर 2. डिजीटल कॉम्प्युटर 3. मायक्रो कॉम्प्युटर 4. मेनफ्रेम कॉम्प्युटर 1. ॲनालॉग कॉम्प्युटर 2. डिजीटल कॉम्प्युटर 3. हायब्रिड कॉम्प्युटर 4. मेनफ्रेम कॉम्प्युटर 1. सुपर कॉम्प्युटर 2. मेनफ्रेम कॉम्प्युटर 3. मिनी/मिडरेंज कॉम्प्युटर 4. मायक्रो कॉम्प्युटर 1.लॅपटॉप कॉम्प्युटर 2.डिजीटल कॉम्प्युटर 3.हायब्रिड कॉम्प्युटर 4. मायक्रो कॉम्प्युटर 08. एकावेळेस अनेक ॲप्लीकेशन/प्रोग्राम वापरण्याच्या पद्धतीला .... म्हणतात. मल्टी युझर मल्टी टास्कींग मल्टी कॉम्प्युटिंग मल्टी स्टोरेज 09. सुपर कॉम्प्युटर हे मल्टीयुझर आहे. बरोबर चुक 10. एका कॉम्प्युटरचा वापर एकापेक्षा अनेक वापरकर्ते करत असतील तर कॉम्प्युटर वापरण्याच्या या पद्धतीला .... असे म्हणता. सिंगल युझर मल्टी कॉम्प्युटिंग मल्टी युझर मल्टी टास्कींग 11. कोणत्या शास्त्रज्ञाने लॉगारिदम प्रकाशीत केले? जॉन नेपिअर जोसेफ जॅकवार्ड चार्लस बॅबेज ब्लेझ पास्कल 12. !, @, #, $, % या स्वरुपातील डेटा प्रकाराला काय म्हणतात? अल्फाबेटिकल डेटा न्युमेरिकल डेटा स्पेशल कॅरेक्टर अल्फा-न्युमेरिकल डेटा 13. कीबोर्ड, माऊस, मॉनिटर आणि सिस्टीम युनिट या घटकांना काय म्हणतात? हार्डवेअर सॉफ्टवेअर सिस्टीम सॉफ्टवेअर इंटिग्रेटेड सर्किट 14. कॉम्प्युटर मध्ये वापरले मायक्रोप्रोसेसर हार्डवेअरच्या श्रेणी मध्ये येतो. बरोबर चुक 15. ... यांना संगणकाचे जनक असे म्हणतात. जॉन नेपिअर ब्लेझ पास्कल चार्लस बॅबेज जोसेफ जॅकवार्ड 16. ENIAC कॉम्प्युटर मध्ये ... उपकरणाचा वापर करण्यात आला. ट्रान्झिस्टर व्हॅक्युम ट्युब इंटिग्रेटेड सर्किट पंचेड कार्ड 17. CPU Central Processing Unit Central Pass Unit Circle Processing Unit Circle Processing Universal 18. कॉम्प्युटरला माहिती देण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? प्रोसेस इनपुट आऊटपुट डेटा 19. कॉम्प्युटरचच्या एकुन किती पिढ्या गणल्या जातात? दोन तिन चार पाच 20. डेटावर प्रकिया करण्यासाठी आणि हार्डवेअरचे नियंत्रण व व्यावस्थापनासाठी ... आवश्यक असतात. हार्डवेअर सॉफ्टवेअर ट्रान्झिस्टर इंटिग्रेटेड सर्किट 21. Ctrl+E कीबोर्ड शॉर्टकट कोणत्या कमांड ऐवजी वापरली जाते? इमेज प्रॉपर्टी (Image Propertises) प्रिन्ट (Print) पेज सेटअप (Page Setup) फिल (Fill) 22. फाईलचा प्रकार म्हणजेच फाईलचे एक्स्टेन्शन बदलण्यासाठी ... या कमांडचा वापर करता येऊ शकतो. पेज सेटअप (Page Setup) इमेज प्रॉपर्टी (Image Properties) सेव्ह ॲज (Save as) थंबनिल (Thumbnail) 23. कमांड ग्रुप आणि टुल्स यांची रचना असलेल्या पट्टी (Bar) ला काय म्हणतात? टायटल बार (Title Bar) रिबन (Ribbon) टास्क बार (Task Bar) स्टेटस बार (Status Bar) 24. वरील चित्रामध्ये दर्शवलेले पर्याय कोणत्या कमांड ग्रुप आंतर्गत येतात? टुल्स (Tools) कलर्स (Colours) फाईल (File) इमेज (Image) 25. इमेज फाईल मध्ये टेक्स्ट घेण्यासाठी कोणते टुल वापरले जाते? फिल (Fill) पेन्सिल (Pencil) इरेजर (Eraser) टेक्स्ट (Text) Share your love Previous Quiz विंन्डोज नोटपॅड प्रश्नसंच – 01 Next Quiz विंन्डोज नोटपॅड प्रश्नसंच 02 Leave a ReplyCancel ReplyYour email address will not be published. Required fields are marked * Name * Email * Website Add Comment Save my name, email, and website in this browser for the next time I comment.Post Comment