मुख्यपृष्ठ Quizzes Windows Quiz पेंन्ट ॲप्लीकेशन प्रश्नसंच - 1 पेंन्ट ॲप्लीकेशन प्रश्नसंच – 1February 1, 2023 Paint Application Quiz Marathi | 1 01. मायक्रोसॉफ्ट पेन्ट मध्ये कोणत्या प्रकारच्या इमेज फाईल सेव्ह करता येतोत? .bmp .jpg .png वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. 02. प्रिन्ट प्रिव्ह्यु कमांड कोणत्या मेनु आंतर्गत येते? Edit> Print> Print Preview File> Print> Print Preview View> Print> Print Preview Edit> Page Setup> Print Preview 03. वरील चित्रामध्ये दर्शवलेले पर्याय कोणत्या कमांड ग्रुप आंतर्गत येतात? टुल्स (Tools) कलर्स (Colours) फाईल (File) इमेज (Image) 04. पेन्ट ॲप्लीकेशन मध्ये इमेजची विस्तृत महिती कोणत्या कमांडद्वारे पाहता येते? इमेज प्रॉपर्टी (Image Properties) इमेज ग्रुप (Image Group) अबाऊट पेंन्ट (About Paint) वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. 05. पेन्ट ॲप्लीकेशनला डॉक्युमेंट एडिटर देखिल म्हणतात. बरोबर चुक 06. नवीन इमेज फाईल तयार करण्यासाठी ... कमांडचा वापर होतो. न्यु (New) सेव्ह (Save) सेव्ह ॲज (Save as) क्रियेट (Create) 07. ड्रॉईंग/इमेज फाईल मधील सर्व ऑब्जेक्ट एकदाच निवडण्यासाठी कोणती कमांड योग्य असेल? फ्रि फ्रॉम (Free From) रेक्टअँगल (Rectangle) सलेक्ट ऑल (Select All) इन्व्हर्ट सलेक्शन (Invert Selection) 08. दर्शवलेल्या इमेज मधील पर्यायांचा वापर कश्यासाठी केला जातो? ऑब्जेक्ट मध्ये रंग भरण्यासाठी टेक्स्टला रंग देण्यासाठी नवीन रंगाची निवड करण्यासाठी वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. 09. डेस्कटॉपच्या पार्श्वभुमीसाठी जि चित्रे (Image) सेट केली जातात त्याला काय म्हणतात? आयकॉन (Icon) डिस्प्ले (Display) डेस्कटॉप बॅकग्राऊंड (Desktop Background) थिम (Theme) 11. पेन्ट ॲप्लीकेशनच्या फाईल प्रकाराला "इमेज" असे म्हणतात. बरोबर चुक 11. वरील चित्रामध्ये असलेले आयकॉन कोणत्या ॲप्लीकेशनचे आहे? नोटपॅड (Notepad) फोटोशॉप (Photoshop) पेंन्ट (Paint) वर्डपॅड (WordPad) 12. कोणत्या कमांडद्वारे इमेज फाईलची प्रिन्ट कागदावरती काढता येते? प्रिन्ट प्रिव्ह्यु (Print Preview) प्रिन्ट (Print) इमेज प्रॉपर्टी (Image Properties) पेज सेटअप (Page Setup) 13. क्लिपबोर्ड ग्रुप मध्ये खालील पैकि कोणत्या पर्यायांचा समावेश होतो? 1. कट 2. सेव्ह 3. कलर्स 4. इंम्पोर्ट 1. न्यु 2. कॉपी 3. पेस्ट 4. इंम्पोर्ट 1. कट 2. टेक्स्ट 3. पेस्ट 4. प्रिन्ट 1. कट 2. कॉपी 3. पेस्ट 4. इंम्पोर्ट 14. एम.एस. पेंन्ट मध्ये नव्याने रंग तयार करण्यासाठी ... या पर्यायाचा वापरला जातो. एडिट कलर्स (Edit Colors) ब्रश (Brushes) मोऊर कलर (More Colours) फिल (Fill) 15. सेव्ह कमांडसाठी ... कीबोर्ड शॉर्टकट वापरता येते. Ctrl+S Ctrl+Alt+S Ctrl+P Ctrl+Alt+S 16. खालील पैकि कोणते ॲप्लीकेशन इमेज/ड्रॉईंग तयार करणे किंवा एडिट करण्यासाठी वापरले जाते? नोटपॅड (Notepad) पेंन्ट (Paint) क्रोम (Chrome) वर्डपॅड (WordPad) 17. स्कॅनर किंवा कॅमेराद्वारे इमेज पेन्ट ॲप्लीकेशनमध्ये घेता येतात? बरोबर चुक 18. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये रंग भरण्यासाठी कोणते टुल वापरले जाते. फिल (Fill) ब्रश (Brushes) इरेजर (Eraser) पेन्सिल (Pencil) 19. पेन्ट ॲप्लीकेशन मध्ये इमेज मोठ्या स्वरुपात स्क्रिनवरती पाहण्यासाठी कोणत्या कमांडचा वापर केला जातो. थंबनिल (Thumbnail) फुल स्क्रिन (Fill Screen) लार्ज (Large) वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. 20. इमेज फाईल ॲप्लीकेशन मध्ये उघडण्यासाठी ... कमांडचा किंवा ... कीबोर्ड शॉर्टकटचा उपयोग केला जातो. Save & Ctrl+S New & Ctrl+N Open & Ctrl+O Open & Ctrl+S 21. Ctrl+E कीबोर्ड शॉर्टकट कोणत्या कमांड ऐवजी वापरली जाते? इमेज प्रॉपर्टी (Image Propertises) प्रिन्ट (Print) पेज सेटअप (Page Setup) फिल (Fill) 22. फाईलचा प्रकार म्हणजेच फाईलचे एक्स्टेन्शन बदलण्यासाठी ... या कमांडचा वापर करता येऊ शकतो. पेज सेटअप (Page Setup) इमेज प्रॉपर्टी (Image Properties) सेव्ह ॲज (Save as) थंबनिल (Thumbnail) 23. कमांड ग्रुप आणि टुल्स यांची रचना असलेल्या पट्टी (Bar) ला काय म्हणतात? टायटल बार (Title Bar) रिबन (Ribbon) टास्क बार (Task Bar) स्टेटस बार (Status Bar) 24. वरील चित्रामध्ये दर्शवलेले पर्याय कोणत्या कमांड ग्रुप आंतर्गत येतात? टुल्स (Tools) कलर्स (Colours) फाईल (File) इमेज (Image) 25. इमेज फाईल मध्ये टेक्स्ट घेण्यासाठी कोणते टुल वापरले जाते? फिल (Fill) पेन्सिल (Pencil) इरेजर (Eraser) टेक्स्ट (Text) Share your love Previous Quiz विंन्डोज नोटपॅड प्रश्नसंच 02 Leave a ReplyCancel ReplyYour email address will not be published. Required fields are marked * Name * Email * Website Add Comment Save my name, email, and website in this browser for the next time I comment.Post Comment