मुख्यपृष्ठ Quizzes Windows Quiz विंन्डोज नोटपॅड प्रश्नसंच - 01 विंन्डोज नोटपॅड प्रश्नसंच – 01January 29, 2023 Notepad Quiz Marathi – 01 01. निवडलेले टेक्स्ट एका ठिकाणाहुन इतर ठिकाणी हलवण्यासाठी किंवा त्यांचे अनेक प्रति तयार करण्यासाठी या कमांडचा वापर होतो. कट व कॉपी पेस्ट व कट कमांड न्यु व कट कमांड पेस्ट व कॉपी कमांड 02. नोटपॅड मधील टेक्स्ट चे आकारमाण कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी "फॉन्ट" कमांड मधील "साईज" या पर्यायाचा वापर होतो. बरोबर चूक 03. नोटपॅड मधील सर्व टेक्स्ट एकदाच निवडण्यासाठी ... या कमांडचा वापर होतो. Find Paste Select All Font 04. नोटपॅड ॲप्लीकेशन मध्ये निवडलेल्या ओळी काढुन टाकण्यासाठी एडिट मेनु मधील ... या कमांडचा उपयोग केला जातो. कट रिमुव्ह पेस्ट डिलेट 05. नोटपॅड मध्ये पेजचे प्रिन्टसाठी योग्य फॉरमेटिंग व मार्जीनची निवड करण्यासाठी ... ही कमांड वापरली जाते. पेज मार्जीन सेव्ह पेज सेटअप प्रिन्ट 06. नोटपॅड डॉक्युमेंटमध्ये एखादा शब्द शोधुन तो दुसऱ्या शब्दाने बदलायचा असेल तर ... हि कमांड वापरतात. रिप्लेस फाईंड ऍन्ड रिप्लेस फाईंड नेक्स्ट फाईंड 07. नोटपॅड ॲप्लकेशन मध्ये नवीन फाईल तयार करण्यासाठी.... कमांड किंवा .... या शॉर्टकट कि चा उपयोग केला जातो. New & Ctrl+Shift+4 Create & Ctrl+N New & Ctrl+Alt+4 New & Ctrl+N 08. नोटपॅड मधील टेक्स्ट व पॅराग्राफ विन्डोच्या आकारमाना नुसार ॲडजस्ट करण्यासाठी ... या कमांडचा वापर होतो. वर्ड रॅप फॉन्ट टेक्स्ट रॅप फान्ट रॅप 09. हेल्प दाखण्यासाठी .... फंक्शन किं वापरतात. F2 F1 F3 F5 10. .टि.एक्स.टी. (.txt) ही एक्सटेन्शन असलेली फाईल कोणत्या ऍ़प्लीकेशनची आहे. वर्ड वर्डपॅड पेंन्ट नोटपॅड 11. नोटपॅड मध्ये रिप्लेस या कमांड करीता ... कि-बोर्ड शॉर्टकटचा वापर केला जातो. Cttl+Alt+H Ctrl+H Ctrl+R Cttl+Alt+R 12. नोटपॅड मध्ये ‘फॉन्ट’ या कमांडद्वारे फॉन्ट प्रकार व फॉन्ट साईज बदलता येते. बरोबर चूक 13. नोटपॅड टेक्स्ट डॉक्युमेंट मध्ये पेज हेडर व फुटर देण्यासाठी कोणत्या कमांडचा वापर होतो ? प्रिंन्ट पेपर साईज पेज सेटअप सेव्ह 14. नोटपॅडमध्ये ... या कमांडचा वापर करून त्या डॉक्युमेंटची प्रिन्ट कागदावरती काढता येते. प्रिन्ट प्रिव्ह्यु प्रिन्ट पेज सेटअप प्रिन्ट डॉक्युमेंट 15. नोटपॅड ॲप्लीकेशन मध्ये ... बारवरती ओळीचा क्रमांक आणि ओळीमधील शब्द क्रमांक दर्शवले जाते. स्टेटस बार टायटल बार मेनू बार स्क्रॉल बार 16. नोटपॅड मध्ये ... या ठीकाणी मेनुं ची रचना केलेली असते. मेनु बार टायटल बार स्क्रॉल बार स्टेटस बार 17. केलेली कृती परत आणण्यसाठी किंवा मागील कृती वर परत जाण्यासाठी या कमांडचा वापर होतो. फॉरवर्ड रिव्हर्स बॅक अनडु 18. टायटल बार वरती मुख्यत: ... या घटकांचा समावेश असतो . फाईलचे आयकॉन 2. डॉक्युमेंटचे एक्स्टेंशन 3. ॲप्लीकेशनचे नाव 4. मिनीमाईज, मॅक्सीमाईज, रिस्टोर डाऊन, व क्लोज बटन अॅप्लीकेशन आयकॉन 2. डॉक्युमेंट चे नाव 3. ॲप्लीकेशनचे नाव 4. मिनीमाईज, मॅक्सीमाईज, रिस्टोर डाऊन, व क्लोज बटन अॅप्लीकेशन आयकॉन 2. डॉक्युमेंट चे नाव 3. ॲप्लीकेशनचे एक्स्टेन्शन 4. मिनीमाईज, मॅक्सीमाईज, रिस्टोर डाऊन, व एक्झीट बटन ऍप्लीकेशन टायटल 2. डॉक्युमेंट चे नाव 3. ॲप्लीकेशनचे नाव 4. मिनीमाईज, हाईंड, रिस्टोर डाऊन, व क्लोज बटन 19. नोटपॅड ॲप्लीकेशन मध्ये फाईल मेनुतील अनडु (Undo) साठी Ctrl+Z कमांडचा वापर होतो. बरोबर चुक 20. नोटपॅड मध्ये ‘फॉन्ट’ या कमांडद्वारे फॉन्ट प्रकार व फॉन्ट साईज बदलता येते. बरोबर चूक 21. नोटपॅड मध्ये व्ह्युव मेनुतील... या कमांडद्वारे स्टेटस बार शो किंवा हाईंड करता येते. डिलेट स्टेटस बार रिमुव्ह शो हाईंड 22. नोटपॅड टेक्स्ट डॉक्युमेंट दुस-या प्रतिमध्ये सेव्ह करण्यासाठी कोणती कमांड वापरली जाते ? सेव्ह फॉरमॅट (Save Formatting) सेव्ह (Save) कॉपी सेव्ह (Copy Save) सेव्ह ॲज (Save as) 23. नोटपॅड मध्ये एकुन... मेनूंचा समावेश आहे. 5 3 4 2 24. नोटपॅड फाईल सेव्ह करण्यासाठी कोणती पद्धत बरोबर आहे? सेव्ह (Save) Ctrl+S "File" Menu > "Save" Command वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. 25. Ctrl+N या कि-बोर्ड शॉर्टकटचा वापर करून नोटपॅड ऍ़प्लीकेशनची नवीन फाईल तयार करता येते. बरोबर चूक Share your love Next Quiz कॉम्प्युटर फंडामेंटल | प्रश्नसंच 01 Leave a ReplyCancel ReplyYour email address will not be published. Required fields are marked * Name * Email * Website Add Comment Save my name, email, and website in this browser for the next time I comment.Post Comment