वर्डपॅड प्रश्रसंच | 50 Quiz

wordpad 50 mcq in marathi

वर्डपॅड प्रश्नसंच 50 Quiz | WordPad 50 MCQ in Marathi

वर्डपॅड प्रश्नसंचमध्ये आपले स्वागत आहे.
वर्डपॅड ऍप्लीकेशनचे प्रारंभिक Level 1 प्रकारचे सराव प्रश्नाचा यामध्ये समावेश केलेला आहे.
प्रत्येक प्रश्न 1 गुणसह एकुन 25 प्रश्नांचा समावेश प्रश्नसंचमध्ये केलेला आहे.
सराव परीक्षा समाप्त झाल्यानंतर प्रश्न तपासुन पाहु शकता

वर्डपॅड ॲप्लीकेशन काय आहे? आणि वर्डपॅड ऍप्लिकेशन कसे वापरावे? या ट्युटोरिअल मध्ये वर्डपॅड संबधी माहिती विस्तृतपणे दिलेली आहे.

Share your love