Generation of Computers Marathi information

संगणकाच्या पिढ्या आणि संगणकाचे प्रकार

19 व्या शतकामध्ये चार्ल्स बॅबेज (Charles Babbage) यांनी स्वयंचलीत गणकयंत्राच शोध लावला आणि येथूनच खऱ्या अर्थाने संगणक युगाची सुरवात झाली. ऍ़नालिटीकल इंजिन या गणकयंत्राद्वारे गणिती प्रक्रिया वेगाने करण्यात येत…