मुख्यपृष्ठ Quizzes Windows Quiz विंन्डोज नोटपॅड प्रश्नसंच 02 विंन्डोज नोटपॅड प्रश्नसंच 02February 1, 2023 Notepad Quiz in Marathi | 02 01. निवडलेल्या टेक्स्ट अनेक प्रति तयार करण्यासाठी प्रथम या कमांडचा वापर केला जातो. Cut Copy Paste New 02. नोटपॅड सुरु करण्यासाठीची Star Menu > All Apps > Notepad.exe ही पद्धत योग्य आहे. बरोबर चूक 03. वरील पर्याय कोणत्या मेनू आंतर्गत येतात? File Menu Edit Menu View Menu Settings Menu 04. विशीष्ट एका ओळीवरती जाण्यासाठी खालील पैकी कोणता पर्याय बरोबर आहे? Find Find Next Replace Go To 05. नोटपॅड डॉक्युमेंटची दुसरी प्रत तयार करण्यासाठी कोणत्या कमांडचा वापर होतो? Save Save as New Window New 06. डॉक्युमेंट झुम करण्या संबधी कमांड कोणत्या मेनू आंतर्गत येतात? File Edit View वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. 07. कट (Cut Command) साठी ... कि-बोर्ड शॉर्टकटचा वापर होतो. Ctrl+X Ctrl+N Ctrl+C Ctrl+V 08. डॉक्युमेंट मधील एखादा शब्द शोधण्यासाठी ... या कमांडचा उपयोग केला जातो. Search Go To Next Find Find 09. डॉक्युमेंट उभ्या (Portrait) किंवा आडव्या (Landscape) स्वरुपामध्ये प्रिंन्ट करण्यासाठी खालील पैकी कोणता पर्याय बरोबर आहे? File > Page Setup > Orientation File > Page Setup > Margin File > Page Setup > Paper File > Page Setup > Header 10. नोटपॅड ऍ़प्लीकेशनची सेव्ह फाईल नोटपॅड मध्ये उघण्यासाठी ... या कमांडचा वापर होतो. Save Cut Open Save as 11. Edit Menu > Font > Style > Select “Bold” या पर्यायाने टेक्स्ट बोल्ड म्हणजेच जाड स्वरुपामध्ये निवडता येतात. बरोबर चूक 12. अनुक्रमे विन्डो टास्कबार वरती लहान करणे, विन्डोचा आकार मोठे (फुल स्क्रिन) किंवा लहान करणे व चालु विन्डो बंद करण्यासाठी ... या बटनांचा वापर केला जातो. स्मॉल विंन्डो, बिग, रिस्टोर डाऊन व क्लोज बटन मिनी विंन्डो, मॅक्सीमाईज, रिस्टोर विंन्डो व क्लोज बटन मिनी साईज, मॅक्स साईज, रिस्टोर डाऊन व एक्झिट बटन मिनीमाईज, मॅक्सीमाईज, रिस्टोर डाऊन व क्लोज बटन 13. ओळिंचा आणि शब्दांचा क्रमांक … या बारवरती दर्शवला जातो. Status Bar Menu Bar Scroll Bar Title Bar 14. चालू दिनांक व वेळ डॉक्युमेंट मध्ये घेण्यासाठी कोणती कमांड योग्य आहे. Time/Date F5 वरील दोन्ही पर्याय बरोबर आहेत. वरील दोन्ही पर्याय चूक आहेत. 15. वरील कमांडचा समावेश कोणत्या मेनू आंतर्गत होतो? File Menu View Menu Edit Menu वरील दोन्ही पर्याय बरोबर आहेत. 16. वरील चित्रामध्ये दर्शवण्यात आलेले पर्याय कोणत्या कमांडद्वारे उपलब्ध होतात. Find Find Next Replace Go To 17. डॉक्युमेंटसाठी फॉन्ट निवडण्यासाठी File Menu > Font > Family या पर्यायाचा वापर होतो. बरोबर चूक 18. टायटल बार वरती मुख्यत: ... या घटकांचा समावेश असतो . फाईलचे आयकॉन 2. डॉक्युमेंटचे एक्स्टेंशन 3. ॲप्लीकेशनचे नाव 4. मिनीमाईज, मॅक्सीमाईज, रिस्टोर डाऊन, व क्लोज बटन अॅप्लीकेशन आयकॉन 2. डॉक्युमेंट चे नाव 3. ॲप्लीकेशनचे नाव 4. मिनीमाईज, मॅक्सीमाईज, रिस्टोर डाऊन, व क्लोज बटन अॅप्लीकेशन आयकॉन 2. डॉक्युमेंट चे नाव 3. ॲप्लीकेशनचे एक्स्टेन्शन 4. मिनीमाईज, मॅक्सीमाईज, रिस्टोर डाऊन, व एक्झीट बटन ऍप्लीकेशन टायटल 2. डॉक्युमेंट चे नाव 3. ॲप्लीकेशनचे नाव 4. मिनीमाईज, हाईंड, रिस्टोर डाऊन, व क्लोज बटन 19. नोटपॅड ॲप्लीकेशन मध्ये फाईल मेनुतील अनडु (Undo) साठी Ctrl+Z कमांडचा वापर होतो. बरोबर चुक 20. नोटपॅड मध्ये ‘फॉन्ट’ या कमांडद्वारे फॉन्ट प्रकार व फॉन्ट साईज बदलता येते. बरोबर चूक 21. नोटपॅड मध्ये व्ह्युव मेनुतील... या कमांडद्वारे स्टेटस बार शो किंवा हाईंड करता येते. डिलेट स्टेटस बार रिमुव्ह शो हाईंड 22. नोटपॅड टेक्स्ट डॉक्युमेंट दुस-या प्रतिमध्ये सेव्ह करण्यासाठी कोणती कमांड वापरली जाते ? सेव्ह फॉरमॅट (Save Formatting) सेव्ह (Save) कॉपी सेव्ह (Copy Save) सेव्ह ॲज (Save as) 23. नोटपॅड मध्ये एकुन... मेनूंचा समावेश आहे. 5 3 4 2 24. नोटपॅड फाईल सेव्ह करण्यासाठी कोणती पद्धत बरोबर आहे? सेव्ह (Save) Ctrl+S "File" Menu > "Save" Command वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. 25. Ctrl+N या कि-बोर्ड शॉर्टकटचा वापर करून नोटपॅड ऍ़प्लीकेशनची नवीन फाईल तयार करता येते. बरोबर चूक Share your love Previous Quiz कॉम्प्युटर फंडामेंटल | प्रश्नसंच 01 Next Quiz पेंन्ट ॲप्लीकेशन प्रश्नसंच – 1 Leave a ReplyCancel ReplyYour email address will not be published. Required fields are marked * Name * Email * Website Add Comment Save my name, email, and website in this browser for the next time I comment.Post Comment