Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- Computer Hardware 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकोणत्या डिव्हाईसद्वारे संगणकाला अक्षरे, अंक आणि चिन्हाच्या स्वरुपात डेटा प्रविष्ठ करता येतो?
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsउपरोक्त चित्रामध्ये बाणाच्या दिशादर्शक स्वरुप असलेल्या किज् … म्हणुन ओळखली जातात.
-
Question 3 of 25
3. Question
1 points… या प्रकारच्या कीबोर्डला पारंपारीक कि-बोर्ड देखिल म्हणतात.
-
Question 4 of 25
4. Question
1 points… प्रकारचे कीबोर्ड आकाराने आयताकृती (Square) असून याला पारंपारीक किबोर्ड असे देखिल म्हणतात.
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsवरील चित्रामध्ये दर्शवलेले हार्डवेअर डिव्हाईस कोणते आहे.
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsफ्लॅक्सिबल (Flexible) कीबोर्ड मध्ये रबराचा वापर केलेला असतो.
-
Question 7 of 25
7. Question
1 points… प्रकारचे कीबोर्ड आकाराने लहान, सहज गुडाळून कोठेही घेऊन जाता येतात आणि जागाही कमी व्यापतो.
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsडेटा एन्ट्रीसारख्या कार्यासाठी म्हणजेच अधिक प्रमाणात कीबोर्डचा वापर करणारे व्याक्ती … प्रकारचे कीबोर्ड वापरतात.
-
Question 9 of 25
9. Question
1 points… प्रकारचे कीबोर्ड जोडणीसाठी वायरची आवश्यकता नसते.
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसंगणकाला डेटा देण्यासाठी … कि-बोर्ड मध्ये रेडिओ व इन्फ्रारेड (Radio & Infrared Wave) लहरींचा उपयोग करण्यात येतो.
-
Question 11 of 25
11. Question
1 points… एक प्रकारचे अभासी कीबोर्ड (चित्रमय) असतात.
-
Question 12 of 25
12. Question
1 points… ची रचना सॉफ्टवेअरद्वारे निर्मीत अभासी असते आणि अश्याप्रकारचे कीबोर्ड जास्त करुन मोबाईल सारख्या टच-स्क्रिन किंवा सरफेस कंम्प्युटर डिवाईस मध्ये केला जातो.
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणत्या प्रकारच्या कीबोर्डची रचना आणि डिझाईन खासकरुन संगणकावरती गेम खेळणा-या गेमर यांना लक्षात ठेऊन केलेली असते.
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसंगणकावर संगित ऐकताना किंवा व्हिडीओ पाहताना संबधित क्रिया कीबोर्ड द्वारे नियंत्रित करण्यासाठी … वर अतिरीक्त किज दिलेली असतात.
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमल्टीमिडीया कीबोर्डवरती एकुन 127 कीज् असु शकतात.
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsन्युम लॉक, कॅप्स् लॉक आणि स्क्रॉल लॉक कीज् साठीच्या सुविधा चालू किंवा बंद असलेली स्थिती कीबोर्डवरील कोणत्या इंडिकेटर लाईट द्वारे दर्शवली जाते?
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसंगणकाला फक्त शब्दांच्या (Alphabetical) स्वरूपात डेटा देण्यासाठी कि-बोर्ड वरील … किज् चा वापर केला जातो.
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदर्शवलेल्या चित्रामध्ये कीबोर्ड वरती असलेल्या या किज् ला काय म्हणतात? – अल्फाबेटिकल किज्
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsA-Z, आणि a-z कीबोर्ड वरली कीज् यांना अल्फाबेटिकल किज् असे म्हणतात?
-
Question 20 of 25
20. Question
1 points!,#,$,%,&,* अश्या खास चिन्हांचा वापर असलेल्या किज् यांना … म्हणतात?
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsवरील चित्रामध्ये दर्शवलेल्या अंक म्हणजेच नंबर असलेल्या किज् … म्हणुन ओळखली जातात.
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsऑपरेटिंग सिस्टिम व ऍ़पलीकेशन सॉफ्टवेअर मध्ये … या किज् वेगवेगळया हेतूसाठी वापरले जातात.
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखाली दिलेल्या पैकि टॉगल किज् कोणते आहेत?
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकंट्रोल, शिफ्ट, अल्ट आणि विंन्डोज किज् यांना कॉम्बीनेशन किज् म्हणतात.
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsF1, F2, F3……F12 पर्यंतच्या किज् ह्या … म्हणून गणल्या जातात.