Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
वर्डपॅड प्रश्नसंच 02 | WordPad Mock Test in Marathi
वर्डपॅड प्रश्नसंचमध्ये आपले स्वागत आहे.
वर्डपॅड ऍप्लीकेशनचे प्रारंभिक Level 1 प्रकारचे सराव प्रश्नाचा यामध्ये समावेश केलेला आहे.
प्रत्येक प्रश्न 1 गुणसह एकुन 25 प्रश्नांचा समावेश प्रश्नसंचमध्ये केलेला आहे.
सराव परीक्षा समाप्त झाल्यानंतर प्रश्न तपासुन पाहु शकता
वर्डपॅड ॲप्लीकेशन काय आहे? आणि वर्डपॅड ऍप्लिकेशन कसे वापरावे? या ट्युटोरिअल मध्ये वर्डपॅड संबधी माहिती विस्तृतपणे दिलेली आहे.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- MS WordPad Quiz 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsवर्डपॅड ऍप्लीकेशन चालू करण्यासाठी खालील पैकि कोणती पद्धत योग्य आहे?
- Question 2 of 25
2. Question
1 pointsवर्डपॅड ऍप्लीकेशन मध्ये डॉक्युमेंट कोणकोणत्या फाईल फॉरमेट मध्ये सेव्ह करता येते?
- Question 3 of 25
3. Question
1 pointsवर्डपॅड मध्ये तयार होणा-या फाईलसाठी … शब्दप्रयोग केला जातो.
- Question 4 of 25
4. Question
1 pointsवर्डपॅड ऍप्लीकेशन मध्ये वरील चित्रात दर्शवलेले … टुल … ग्रुप मध्ये उपलब्ध आहे.
- Question 5 of 25
5. Question
1 pointsएम.एस. वर्डपॅड मध्ये टेक्स्टच्या पार्श्वभागामध्ये (Background) रंग भरण्यासाठी कोणत्या कमांडचा उपयोग होतो?
- Question 6 of 25
6. Question
1 pointsवरील चित्रामध्ये दर्शवलेले पर्याय … कमांड ग्रुप आंतर्गत येतात.
- Question 7 of 25
7. Question
1 pointsफाईंड, रिप्लेस आणि सलेक्ट ऑल कमांड वर्डपॅड ऍप्लीकेशनच्या कोणत्या ग्रुप आतर्गत येतात?
- Question 8 of 25
8. Question
1 pointsवरील चित्रामध्ये दर्शवलेले कमांड … मेनु टॅब आर्तगत असलेल्या … गुप मध्ये समावेश होतो.
- Question 9 of 25
9. Question
1 pointsवरील चित्रामध्ये दर्शवलेले टुल ओळखा. (Multiple choice )
- Question 10 of 25
10. Question
1 pointsनविन वर्डपॅड डॉक्युमेंट फाईल तयार करण्यासाठी … कमांडचा उपयोग होतो.
- Question 11 of 25
11. Question
1 pointsवर्डपॅड ऍप्लीकेश मध्ये नविन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी कोणत्या कि-बोर्ड शॉर्टकटचा वापर केला जातो?
- Question 12 of 25
12. Question
1 pointsफाईल मेन्यु टॅब आंतर्गत किती कमांडचा समावेश होतो?
- Question 13 of 25
13. Question
1 pointsटेक्स्ट डॉक्युमेंट वर्डपॅड ऍप्लीकेश मध्ये उघडण्यासाठी … कमांड किंवा … किबोर्ड शॉर्टकट किज् चा वापर करता येतो.
- Question 14 of 25
14. Question
1 pointsवर्डपॅड ऍप्लीकेशन मध्ये तयार केलेले डॉक्युमेंट संगणकामध्ये सेव्ह करण्यासाठी … कमांड वापरली जाते.
- Question 15 of 25
15. Question
1 pointsवरील चित्रामध्ये दर्शवलेले पर्याय कोणत्या कमांडद्वारे उपलब्ध होतात?
- Question 16 of 25
16. Question
1 pointsकट, कॉपी आणि पेस्ट सारखी कमाड कोणत्या कमांड ग्रुप आंतर्गत येतात?
- Question 17 of 25
17. Question
1 pointsटेक्स्ट आणि पॅराग्राफ अलाइनमेंट संबधीत पर्याय कोणत्या कमांडग्रुप मध्ये समाविष्ट असतात?
- Question 18 of 25
18. Question
1 pointsवर्डपॅड डॉक्युमेंट संगणकामध्ये सेव्ह करण्यासाठी कोणती किबोर्ड शॉर्टकट किज् वापरता येते?
- Question 19 of 25
19. Question
1 pointsवर्डपॅड ऍप्लीकेशन मध्ये वरील चित्रामध्ये दर्शवलेले पर्याय कोणत्या कमांड आंतर्गत येतात?
- Question 20 of 25
20. Question
1 pointsडॉक्युमेंट प्रिंन्ट करण्यासाठी … कमांड किंवा … किबोर्ड शॉर्टकट किज् वापरता येते.
- Question 21 of 25
21. Question
1 pointsवरील चित्रामध्ये दर्शवलेल्या पर्यायाद्वारे डॉक्युमेंट कोणत्या फाईल फॉरमेंट मध्ये सेव्ह करता येते?
- Question 22 of 25
22. Question
1 pointsवर्डपॅड ऍप्लीकेशन मध्ये प्रिंन्ट कमांड आंतर्गत … पर्याय उपलब्ध होतात.
- Question 23 of 25
23. Question
1 pointsडॉक्युमेंट प्रिंन्ट करण्याकरीता योग्य फॉरमेंटिंग साठी पेज सेटअप कमांडचा वापर केला जातो.
- Question 24 of 25
24. Question
1 pointsवरील चित्रामध्ये दर्शवलेल्या पर्यायाचा वापर करुन इमेज सारखी ऑब्जेक्ट वर्डपॅड डॉक्युमेंट मध्ये घेता येतात.
- Question 25 of 25
25. Question
1 pointsवर्डपॅड ऍप्लीकेशन बंद करण्यासाठी कोणत्या कमांडचा वापर करता येतो?