rom memory marathi mahiti

रोम मेमरी म्हणजे काय? प्रकार आणि कार्य

संगणकातील डेटा (Data), सुचना (Instruction) आणि तर्क (Logic) स्वरुपातील माहिती डिजीटली स्वरुपात साठवण्याचे कार्य मेमरी साधने करत असतात. संग्रहीत केलेली माहिती संगणकाच्या वेगवेगळ्या प्रकियेसाठी (Process) उपलब्ध करुन देण्याचे कार्य…